#निष्ठा, प्रामाणिकपणा आणि चारित्र्य यांना तडजोडीची सवय नसते...ते एकतर संपूर्ण असतात, नाहीतर अस्तित्वातचं नसतात...
#आयुष्य प्रत्येकाला संधीही देते आणि परीक्षा देखील घेते..
त्या वेळी डोळे उघडे ठेवून चालावं लागतं, कारण जगात चुकांपेक्षा भोळेपणाची किंमत जास्त मोजावी लागते...
आपण जागे नसतो, तेव्हा इतर लोक आपला बाजार मांडत असतात...आणि आपण जागे असतो, तेव्हा आपली किंमत ठरवत असतो...
-एक संवेदनशील #जीवनप्रवाशी.. ✍️
शब्दांकन..
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
#निष्ठा #प्रामाणिकपणा #चारित्र्य #स्वाभिमान #जीवनविचार #मराठीविचार #मराठीसाहित्य #Motivation #LifeLessons #Integrity #Honesty #MarathiQuotes #ViralPost #TheRadicalHumanist #विद्यार्थीमित्र
Post a Comment