मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर... किती हाकला हाकला, फिरी येतं पिकावर..!