"वेळ लागला तरी चालेल,पण हळूहळू का होईना योग्य दिशेने निरंतर चालत रहावं लागेल.लोकांनी तुमचा कितीही उपहास केला तरी लक्षात असू द्या; वेगापेक्षा दिशा महत्त्वाची आहे."