मी आज देखील जननायक राहुल गांधी सोबतच उभा आहे…
आणि उद्याही सत्याच्या आणि विवेकाच्या या वाटचालीत त्याच्यासोबतच राहणार आहे...🌹
कारस्थाने, कपट, आणि भ्रम यांच्या अंधारात जिंकताना दिसणारे अनेक असतात…पण हरणाऱ्या लढाया पूर्ण सत्याने लढणारा
शेवटच्या युद्धातचं खरा विजेता ठरतो..!
आणि राहुल गांधी..तो सत्याचा उपासक, संविधानप्रेमी, लोकशाहीच्या आत्म्याचा रक्षक, आणि अन्यायाविरुद्ध उभा राहणारा एक निश्चयी प्रवासी आहे, असं मला वाटतं, मित्रांनो..
ज्या स्वातंत्र्यलढ्याची ज्योत महात्मा गांधींनी पेटवली, ती जनतेने आपल्या खांद्यावर उचलून स्वातंत्र्याच्या सूर्यापर्यंत पोहोचवली…
आज त्या ज्योतीपुढे पुन्हा एकदा..नव्या प्रकारची गुलामी, नवे कारस्थान, नवे ‘देशी इंग्रज’ सावलीसारखे उभे आहेत.
ही सावली सर्वप्रथम राहुल गांधीने ओळखली,आणि त्या अंधाराला संपवण्याची शपथही त्यानेच घेतली आहे.
म्हणूनच..मी राहुल गांधी सोबत आहे, कारण तो व्यक्ती नसून एक विचार, लोकशाहीच्या दीपस्तंभाकडे नेणारा एक मार्ग आहे.
आणि विचारांसोबत चालणाऱ्याला कोणीही पराभूत करू शकत नाही… 🌹
- त्याचा एक वैचारिक चाहता..आणि एक संविधान प्रेमी.. ✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख,परभणी..
#RahuGandhi #जननायक_राहुल_गांधी #Lokshahi #ConstitutionalValues #सत्याची_वाटचाल #VoiceOfTruth #DemocracyDefender #महात्मा_गांधी_विचार #SwatantryaSpirit #लोकशाहीचा_दीपस्तंभ #PoliticalAwareness #VivekachiBaat #AgainstInjustice #देशी_इंग्रज #FightForTruth #जनतेचा_आवाज #NationFirst #IndiaForDemocracy #ThinkersVoice #PrerakLekhan #प्रा_रफीक_शेख #ParbhaniWrites #StudentWriter #ConstitutionLover #inspirationalthoughts
Post a Comment