असा एक प्रवास असावा...
जिथे मोकळा श्वास असावा..
आणि विचारांचा विसर पडावा..😊
#विद्यार्थीमित्र
आजच्या वेगवान जगात ज्ञान मिळवणं नक्कीच सोपं झालंय, पण ज्ञानाची तहान मात्र हळूहळू कमी होत चालली आहे. गुगलकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं, पण प्रश्न विचारायला शिकवते ती फक्त “जिज्ञासा”! …
Whatsapp Button works on Mobile Device only
Post a Comment