आयुष्य असावं सीमित..
ते जगावं अपरिमित..!
शोधावं स्वतःला भुतकाळात
भविष्याची प्रेरणा घेत...
जगावं वर्तमानकाळात..
जीवन संघर्षातुन
जगणं समृद्ध करीत..
आयुष्य असावं सीमित..
ते जगावं अपरिमित..!
©विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
मागची बारा वर्षे भारतीय राजकारणासाठी केवळ सत्तांतराची किंवा एका पक्षाच्या विजयाची कहाणी नाही. हा काळ देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय प्रवासातील अनेक मोठ्या बदलांचा साक्षीदार आहे. सत्त…
Whatsapp Button works on Mobile Device only
Post a Comment