आयुष्य असावं सीमित..
ते जगावं अपरिमित..!
शोधावं स्वतःला भुतकाळात
भविष्याची प्रेरणा घेत...
जगावं वर्तमानकाळात..
जीवन संघर्षातुन
जगणं समृद्ध करीत..
आयुष्य असावं सीमित..
ते जगावं अपरिमित..!
©विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
🌹मिसाईल मॅन - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! 🙏🌹 महान शास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपती, थोर विचारवंत आणि कोट्यवधी विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान — भ…
Whatsapp Button works on Mobile Device only
Post a Comment