आयुष्य असावं सीमित..
ते जगावं अपरिमित..!
शोधावं स्वतःला भुतकाळात
भविष्याची प्रेरणा घेत...
जगावं वर्तमानकाळात..
जीवन संघर्षातुन
जगणं समृद्ध करीत..
आयुष्य असावं सीमित..
ते जगावं अपरिमित..!
©विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
दहावीच्या बोर्ड परीक्षांचा धावता प्रवास नुकताच संपला आहे. अभ्यास, ताण, स्पर्धा आणि अपेक्षांच्या या वर्तुळातून विद्यार्थी आता जरा मोकळा श्वास घेत आहेत. पण शिक्षणाचा खरा अर्थ केवळ परीक्षा स…
Whatsapp Button works on Mobile Device only
Post a Comment